Kishori Pednekar | दादरमधील फिशमार्केट ऐरोलीत हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती : किशोरी पेडणेकर

| Updated on: Aug 12, 2021 | 5:55 PM

दादरमधील फिशमार्केट हे ऐरोलीत हलवण्याचा विचार गेले अनेक दिवस सुरू होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. 

दादरमधील फिशमार्केट हे ऐरोलीत हलवण्याचा विचार गेले अनेक दिवस सुरू होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Anurag Thakur Rajya Sabha | राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : अनुराग ठाकूर
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |