Parbhani | परभणीत 10 मेंढपाळांच्या 233 मेंढ्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या, मेंढपाळांचे नुकसान

| Updated on: Jul 13, 2021 | 10:26 AM

परभणी जिल्ह्यात मागच्या 24 तासात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झालीय त्यामुळे अनेक ठिकाणी शेती,घर,दुकान आदींचे नुकसान झाले आहे.सगळ्यात जास्त नुकसान हे परभणी तालुक्यातील शिर्सी बुद्रुक येथे झाले आहे.पावसाच्या पाण्याने गावाच्या ओढ्याला पूर आला आणि याच पुरात 10 मेंढपाळांच्या तब्बल 233 मेंढ्या वाहून जात दगावल्या आहेत.त्यामुळे या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यात मागच्या 24 तासात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झालीय त्यामुळे अनेक ठिकाणी शेती,घर,दुकान आदींचे नुकसान झाले आहे.सगळ्यात जास्त नुकसान हे परभणी तालुक्यातील शिर्सी बुद्रुक येथे झाले आहे.पावसाच्या पाण्याने गावाच्या ओढ्याला पूर आला आणि याच पुरात 10 मेंढपाळांच्या तब्बल 233 मेंढ्या वाहून जात दगावल्या आहेत.त्यामुळे या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. | Prabhani 233 Sheeps Drowned in flood

Mahad Rain Exclusive | महाडमध्ये एसटी ड्रायव्हरने थेट पुराच्या पाण्यात बस घातली
Raigad | मुंबई-पुणे जुन्या हायवेवर मातीचा ढिगारा कोसळला, वाहतूक विस्कळीत