PM – KISAN | पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार ?
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता (PM Kisan Scheme 10th installment )शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात येणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता (PM Kisan Scheme 10th installment )शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Live) यानिमित्तानं देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीएम किसान योजनेचा आज हा 10 वा हप्ताही खात्यावर जमा होणार आहे तर ही प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधला.