VIDEO : Prajakta Mali | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, बॅन लिपस्टिक
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. या सोबतच तिने बॅन लिपस्टिक!
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही असाच संदर्भ असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता माळी ओठांना लावलेली लिपस्टिकही पुसून बॅन लिपस्टिक असे म्हणताना दिसत आहे. या सोबतच तिने बॅन लिपस्टिक!
I Support @tejaswini_pandit #BanLipstick असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.