Shivaji Park ला शिवाजी पार्कचं ठेवावं, त्याचं स्मशानभूमी करु नका : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Feb 08, 2022 | 10:41 AM

शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय.

शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय. सोबतच शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तसंच सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम करणाऱ्यांचाही प्रकाश आंबेडकर यांनी निषेध नोंदवलाय.

भाजप गोवा आणि उत्तर प्रदेशसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार
Mumbai | मुलुंडमधील दरोड्याची उकल, आंतरराज्य कुख्यात टोळी जेरबंद