Special Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर! नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन?
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी घडामोड होणार आहे (Prakash Ambedkar will also participate in Maratha Protest)
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी घडामोड होणार आहे. खासदार संभाजीराजे यांच्या मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे साऱ्यांचं लक्ष आहे. दोन मोठ्या नेत्यांची जवळीक राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात काही वेगळी दिशा देईल का? याकडे नजरा लागल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Prakash Ambedkar will also participate in Maratha Protest)
Published on: Jun 15, 2021 09:12 PM