हिजाबवरून प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर निशाणा
सध्या हिजाबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. हिजाबवरून देशभरात निर्देशनं सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आता या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.
सध्या हिजाबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. हिजाबवरून देशभरात निर्देशनं सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आता या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला. मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी जाणून बूजून हिजाब वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप यावेळी आंबेडकर यांनी केला आहे. संविधानानुसार कोणी काय घालावे हे ज्याचे त्याला ठरवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.