Praniti Shinde | एमआयएम आणि वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष : प्रणिती शिंदे

| Updated on: Aug 13, 2021 | 1:16 PM

काँग्रेसच्या सोलापूरमधील आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर जरी टीका केलीय. दे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे पक्ष आहेत. त्यासाठी ते उभे राहिले आहेत, असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय.

Praniti Shinde | काँग्रेसच्या सोलापूरमधील आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर जरी टीका केलीय. दे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे पक्ष आहेत. त्यासाठी ते उभे राहिले आहेत, असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय. भाजप नव्हता तेव्हा हे पक्ष नव्हते, असंही त्यांनी नमूद केलं. | Praniti Shinde criticize MIM and VBA say they are nation dividing parties

Mumbai | मुंबई विमानतळावरील पेट्रोलच्या बाटल्या कशा? पोलिसांचं स्पष्टीकरण
PM Modi Live | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा