Pravin Darekar | चिपी विमानतळ प्रकरणी प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
चिपि विमानतळावरून सेना आणि भाजपमध्ये कलगीतूरा रंगलाय. या मुद्यावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखाद्या प्रकल्पाच्या उदघाटनाचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं सष्ट मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय.
चिपि विमानतळावरून सेना आणि भाजपमध्ये कलगीतूरा रंगलाय. या मुद्यावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखाद्या प्रकल्पाच्या उदघाटनाचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असं सष्ट मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय. चिपी विमाानतळाच्या उदघाटनावरून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला लगावलाय. कुठलाही पक्ष सरकारी प्रकल्पाची तारिख ठरवत नसतो कारण तो कार्यक्रम खासगी होतो नाराय़ण राणें केंद्र सरकारचा एक भाग आहेत, नाराय़ण राणेंनी केंद्रीय उड्डान मंत्र्यांशी बोलून उदघाटनाची तारिख ठरवली आहे त्यामुळे तीच अधिकृत आहे. हवाई उड्डान खातं राज्याच्या मुख्यमंत्र्याना बोलणावर असेल तर एकत्रित कार्यक्रम झाला तर आमच्या पोटात दुखायचं कारण नाही असं हि मत प्रविण दरेकरांनी व्यक्त केलंय. ईडीचा वापर केंद्र सरकार करत या विधानावरून प्रविण दरेकरांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उत्तर दिलंय.कुठलिही यंत्रणा असो चुकिच्या पद्धतीने वापर करता येत नाही, कुणाला झटका आला म्हणुन ईडीच्या चौकशीला बोलावलं जात नाही असं रोख ठोक मत प्रविण दरेकर यांनी सष्ट केलंय.