Pravin Darekar | नियमांचं पालन सर्वांनी केलं पाहिजे – प्रवीण दरेकर

| Updated on: Jan 02, 2022 | 10:44 AM

राज्यात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसतेय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हाच मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. नियम फक्त सामान्य जनतेलाच असतात का असा सवाल त्यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसतेय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हाच मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. नियम फक्त सामान्य जनतेलाच असतात का असा सवाल त्यांनी केला आहे. सर्वांनीच कोरोना नियम पाळले पाहिजेत. शिवसेनेचा एक मेळावा पाहिला होता. तिथे कोणी मास्क लावले नव्हते. नियम पायदळी तुडवण्यात आले. नियम तंतोतंत पाळले पाहिजेत, असे दरेकर म्हणाले.

Published on: Jan 02, 2022 10:38 AM
Special Report | सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निकालानंतर पोस्टरवॉर!
PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला