Pravin Darekar | लखीमपुर हिंसाचार घटनेचा मविआ सरकारकडून राजकारण करण्याचा प्रयत्न

| Updated on: Oct 11, 2021 | 1:00 PM

लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीन बंद पुकारला. परंतू या बंदाला भाजप नेते प्रविण दरेकर विरोध दर्शवला. लखीमपुर हिंसाचार घटनेचा मविआ सरकारकडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 मुंबई : लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीन बंद पुकारला. परंतू या बंदाला भाजप नेते प्रविण दरेकर विरोध दर्शवला. लखीमपुर हिंसाचार घटनेचा मविआ सरकारकडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात इतर घटना घडल्या तेव्हा मविआ काय करत होती ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न, मिश्रावर तात्काळ कारवाई करा
बंदला विरोध करणाऱ्या मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका