थप्पड-झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणं दुर्दैवी, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र
थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी केलं तर ते दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशं थप्पड़बाजीची भाषा करणं योग्य नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.
बीडीडी चाळीचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस उभा केला होता. सर्व परवानाग्या घेवून वर्क आँर्डर काढली होती. आता पुन्हा भूमिपूजन केलं ठिक आहे. मराठी माणसाची घर होत असतील तर आम्हाला आनंद आहे. थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी केलं तर ते दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशं थप्पड़बाजीची भाषा करणं योग्य नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.