Special Report | राज्य सरकारकडून मुद्दाम लसींचा तुटवडा निर्माण, प्रवीण दरेकरांचा आरोप
Special Report | राज्य सरकारकडून मुद्दाम लसींचा तुटवडा निर्माण, प्रवीण दरेकरांचा आरोप
कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत लसीकरण होणं फार जरुरीचं आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यावरुन अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झालंय. दुसरीकडे लसीकरणावरुन राजकारण सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !