उद्या 4 वाजता शिवसेना भवनात राज्यातल्या नेत्यांना घेऊन पत्रकार परिषद
उद्या शिवसेना भवनात चार वाजता मिटिंग होणार त्यादरम्यान राज्यातील सगळे नेते असतील त्यांच्या सक्षम पत्रकार परिषद होणार आहे.
उद्या शिवसेना भवनात चार वाजता मिटिंग होणार त्यादरम्यान राज्यातील सगळे नेते असतील त्यांच्या सक्षम पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय होईल ते उद्या समजेल कारण अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांना उद्या पत्रकार परिषदेतून उत्तर मिळेल असं वाटतंय. तसेच ते म्हणतात, त्याप्रमाणे ‘बर्दाश किया , तो बर्बाद भी करेंगे!’