भाजपला पाचही राज्यात मोठा विजय मिळेल – PM Narendra Modi | PM Narendra Modi Interview |

| Updated on: Feb 09, 2022 | 9:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या  पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. अशावेळी पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे.

Special Report | EDच्या रडारवर आलेलं Sanjay Raut यांचं जमीन प्रकरण काय ? -tv9
शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया