Narendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक

Narendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक

| Updated on: Jan 28, 2022 | 6:51 PM

शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना (Pm modi In pagdi) एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ही रॅली 1953 पासून दरवर्षी आयोजित केला जाते. रॅलीत 1000 NCC कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी जमिनीवर आणि हवेत आपले कौशल्य दाखवले.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान मोदी (Pm Modi New Look) नेहमीच त्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात, मोदी साऊथला गेले कधी लुंगी नेसतात तर दुसऱ्या राज्यात गेले की तिकडचा वेश परिधान करतात, आज मात्र मोदी पुन्हा त्यांच्या हटके लुकमुळे चर्चेत आले आहेत. प्रजासत्ताक (Republic Day 2022) दिनानंतर होणारी NCC रॅली दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले, त्यांचा लूक वेगळा होता. त्यांचा हा नवा लुक सर्वांचे आकर्षण ठरला. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना (Pm modi In pagdi) एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. ही रॅली 1953 पासून दरवर्षी आयोजित केला जाते. रॅलीत 1000 NCC कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी जमिनीवर आणि हवेत आपले कौशल्य दाखवले.

पुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन
Exam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य