Special Report | ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, उत्तर प्रदेशसाठी प्रियंका गांधींचा नवा नारा
उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या प्रियंका गांधीसुद्धा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचं मैदान मारण्याठी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या प्रियंका गांधीसुद्धा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचं मैदान मारण्याठी मोठा निर्णय घेतला आहे. येथे काँग्रेसतर्फे एकूण जागांपैकी चाळीस टक्के जागांवर महिला उमेदवार देण्यात येणार आहेत. तशी घोषणा प्रियंका गांधी यांनी केली आहे.