PROMOTER SHARE MORTGAGE | प्रमोटर शेअर्स गहाण ठेवून कसे कर्ज घेतात ?

| Updated on: Jan 27, 2022 | 6:59 PM

अनेकदा अडीअडचणीमध्ये आपल्याला बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ येते. अशावेळी आपण बँकेकडे काही गोष्टी तारण ठेवून कर्ज घेतो. ज्यामध्ये घर, जमीन सोने अशा विविध वस्तूंचा समावेश असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? की शेअर्स गहान ठेवून देखील बँकेकडून कर्ज घेता येते.

अनेकदा अडीअडचणीमध्ये आपल्याला बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ येते. अशावेळी आपण बँकेकडे काही गोष्टी तारण ठेवून कर्ज घेतो. ज्यामध्ये घर, जमीन सोने अशा विविध वस्तूंचा समावेश असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? की शेअर्स गहान ठेवून देखील बँकेकडून कर्ज घेता येते. संबंधित कंपनीचे प्रमोटर ( PROMOTER )आपल्या अडचणीच्या काळामध्ये कंपनीचे शेअर (SHARE) बँकेकडे(bank) गहान ठेवून कर्ज घेतात. मात्र शेअरची किंमत ही सातत्याने कमी अधिक होते असते, त्याच आधारावर बँकेत गहान ठेवलेल्या शेअरची किंमत देखील बदलते.

PROMOTER SHARE | PROMOTER HOLDING गुंतवणुकीआधी प्रमोटरची मालकीहक्क तपासा
EP2: Bas Evdhach Swapn | काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा | Money9