Pune Protest | आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याचा निषेध, भाजप युवा मोर्चाचं पुण्यात आंदोलन
राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याचा पुण्यात निषेध नोंदवण्यात येतो आहे. भाजप युवा मोर्चानं पुण्यात आंदोलन केलं आहे.