राजकीय घडामोडींमुळं जनतेचं मनोरंजन- संदीप देशपांडे
चालू राजकीय घडामोडींबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मनसेच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दलही त्यांनी सांगितलं. भाजप आणि मनसेबाबत कोणतीच चर्चा या बैठकीत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“आजच्या बैठकीत मनसे आणि भाजपबद्दल कोणतीच चर्चा झाली नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे लोकांचं मनोरंजन होतंय. सगळीच गंमत आहे. लोकं बघत आहेत. लोकं निश्चितपणे याचा विचार करतील,” अशी प्रतिकिया संदिप देशपांडे यांनी दिली. चालू राजकीय घडामोडींबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे मनसेच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दलही त्यांनी सांगितलं. भाजप आणि मनसेबाबत कोणतीच चर्चा या बैठकीत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.