Alandi | इंद्रायणीच्या घाटावर आळंदीकरांनी साजरा केला दीपोत्सव

| Updated on: Nov 03, 2021 | 12:53 AM

ज्ञानेश्वरांची आळंदी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली आहे. दिवाळीनिमित्त इंद्रायणीचा घाटदेखील दिव्यांनी उजळला आहे. या घाटावर  आळंदीकरांनी दीपोत्सव साजरा केला आहे. या दीपोत्सवामुळे आळंदी घाटावर वातावरणात चैतन्य आलं आहे.

पुणे : ज्ञानेश्वरांची आळंदी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली आहे. दिवाळीनिमित्त इंद्रायणीचा घाटदेखील दिव्यांनी उजळला आहे. या घाटावर
आळंदीकरांनी दीपोत्सव साजरा केला आहे. या दीपोत्सवामुळे आळंदी घाटावर वातावरणात चैतन्य आलं आहे. हा अनोखा दीपोत्सव पाहण्यासाठी आळंदीकरांची घाटावर गर्दी होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत हा दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.
Published on: Nov 03, 2021 12:53 AM
Special Report | पोटनिवडणूकीचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा ?
Ajit Pawar | आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांच्या वकिलांचं स्पष्टीकरण