Pune | पुण्यात कोट्यवधींचं सोनं चोरीला गेलं, चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Sep 20, 2021 | 3:09 PM

मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे दागिने लांबवण्यात आले. सुमारे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लांबवल्याचा आरोप आहे. पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानात हा प्रकार घडला.

Published on: Sep 20, 2021 03:09 PM
Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना आता कोणीही वाचवू शकत नाही- किरीट सोमय्या
Hasan Mushrif | किरीट सोमय्यांची सीएची पदवी खरी आहे का? : हसन मुश्रीफ