पुण्यात गुंडांचा हैदोस, दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओचा वापर
पुणे शहरात (Pune City) गुंडांनी हैदोस घातला आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. बालाजी नगर (Balaji Nagar) येथील रजनी कॉनर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे.
पुणे शहरात (Pune City) गुंडांनी हैदोस घातला आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. बालाजी नगर (Balaji Nagar) येथील रजनी कॉनर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना रस्त्यात मारलं जात आहे. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे. पाया पडायला लावलं जात आणि तो व्हिडीओ काढून दहशत पसरली जात आहे. तर दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे अशा अनेक प्रकरणाचे व्हिडीओ पुण्यात पाहायला मिळत आहे. दहशत पसरतवत असलेले गुंड नेमके कुणाचे आहेत असा प्रश्न पुण्यातील सामान्य नागरिकांना पडला आहे.
Published on: Apr 03, 2022 01:52 PM