Pune Crime | हातचलाखी करत लाखो रुपये लांबवले, पुण्याच्या दौंडमधील घटना

| Updated on: Jan 02, 2022 | 12:40 PM

जिल्ह्यातील दौंडमधील व्यापाऱ्याला दोघांनी हातचलाखी करून 1 लाख 16 हजार रुपयांना लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअरमध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत हातचलाखी  केली.

पुणे : जिल्ह्यातील दौंडमधील व्यापाऱ्याला दोघांनी हातचलाखी करून 1 लाख 16 हजार रुपयांना लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअरमध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत हातचलाखी  केली. त्यानंतर स्वतः 1 लाख 16 हजार रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या घढला असून CCTV त कैद झाला आहे.
Ajit Pawar | राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा स्वत: निधी आणावा – अजित पवार
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 January 2022