Pune Corona | पुण्यात रेकॉर्डब्रेक कमाई, विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 45 कोटी रुपये वसूल
पुणे, पिंपरी आणि पुणे ग्रामीण भागातील पावणेदहा लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिक फिरतायत मास्क. यात पुणे शहरातील सर्वाधिक पाच लाख नागरिकांकडून 25 लाख दंड केला वसूल
पुण्यात विनामास्क फिरणाऱ्या विरोधात रेकॉर्डब्रेक कारवाई. आत्तापर्यंत तब्बल 45 कोटी रुपये केले वसूल. पुणे, पिंपरी आणि पुणे ग्रामीण भागातील पावणेदहा लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिक फिरतायत मास्क. यात पुणे शहरातील सर्वाधिक पाच लाख नागरिकांकडून 25 लाख दंड केला वसूल