Video : पोलिस स्टेशनसमोर तीन तरुणींनीचा राडा, व्हीडिओ व्हायरल…
पुण्यातील (Pune) कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी राडा घातला. महिला पोलीसकर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील रहिवाशी असणाऱ्या दोन स्थानिक महिलांमध्ये वाद होता. त्या वादातून एक महिला पोलिसांत फिर्याद द्यायला गेली होती. यावेळी दुसऱ्या महिलेने पोलीस स्टेशन गाठत त्या महिलेला शिवीगाळ केला.

Published on: Jun 04, 2022 04:51 PM