Pune Lockdown | हॉटेल सुरू मग मंदिरं का नाही? दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल
दुकानं हॉटेल सुरू होतात, मग मंदिरं का नाही? असा प्रश्न दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सरकारला केलाय.
Pune Lockdown | दुकानं हॉटेल सुरू होतात, मग मंदिरं का नाही? असा प्रश्न दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सरकारला केलाय. तसेच सरकारने मंदिरं सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही केलीय. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. | Pune Lockdown Updates Dagdusheth Halvai Ganpati trust ask question