Pune | पुणे महापालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवली, 55 ऐवजी आता 58 प्रभाग
पुणे महापालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवली, 55 ऐवजी आता 58 प्रभाग. प्रभाग पुनर्रचना करताना मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं होतं. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं असल्याचे निर्देश देण्यात आले होते.