Pune | पोलीस व्हेरीफिकेश मिळत नसल्याने पुण्यात सुरेश पिंगळे यांचं टोकाचं पाऊल

| Updated on: Aug 19, 2021 | 9:44 AM

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळे (वय 40) या व्यक्तीने स्वतःच्या ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेतले होते. यामध्ये गंभीररीत्या भाजल्यालेल्या सुरेश पिंगळे यांच्यावर सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळे (वय 40) या व्यक्तीने स्वतःच्या ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेतले होते. यामध्ये गंभीररीत्या भाजल्यालेल्या सुरेश पिंगळे यांच्यावर सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात आता सुरेश पिंगळे यांच्या पत्नीने धक्कादायक आरोप केले आहे. नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असताना त्यासाठी पोलीस आयुक्तालयात असलेल्या व्हेरिफिकेशन कार्यालयात वारंवार चकरा मारूनही पोलीस वेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळाल्यामुळेच सुरेश पिंगळे यांनी जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.

36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 PM | 19 August 2021
Aurangabad | रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री 4 दुकाने फोडली, शिवाजीनगरमधील घटना