Pune : उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस, देवेंद्र फडणवीस ‘पेनड्राईव्ह’मुळे खळबळ

| Updated on: Mar 26, 2022 | 11:17 AM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचे संबंध थेट गँगस्टर दाउद इब्राहिमच्या साथीदारांशी असल्याचे विधानसभेतच उलगडून दाखविलं. या गुन्ह्याची गोपनीय कागदपत्रे फडणवीस यांच्या हातात कशी पोहोचली, याची चौकशी सुरू झाली असून, पुणे पोलिस दलातील उपायुक्तांसस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोथरूड पोलीस (P0lice) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचे संबंध थेट गँगस्टर दाउद इब्राहिमच्या (daud ibrahim)साथीदारांशी असल्याचे विधानसभेतच उलगडून दाखविलं. यानंतर पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याची गोपनीय कागदपत्रे फडणवीस यांच्या हातात कशी पोहोचली, याची चौकशी सुरू झाली असून, पुणे पोलिस दलातील उपायुक्तांसस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Mar 26, 2022 11:17 AM
Thackeray सरकारच्या इतर डर्टी डजनवर पण हातोडा पडणार
mumbai pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटला, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली