Pune | डिझेलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम, एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ
तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई : तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत महागणार आहे.तीन वर्षानंतर एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ झालीय.डिझेलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम, एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ झाली आहे.
Published on: Oct 26, 2021 12:47 PM