Pune : पीएमपीएमएलतर्फे आज ‘बस डे’चं आयोजन, 250 ज्यादा बसेस धावणार, महिलांना मोफत प्रवास
सार्वजनिक वाहतुकीचं महत्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पीएमपीएमएलतर्फे आज 'बस डे'चं आयोजन करण्यात आलंय. बस डे निमित्त 250 ज्यादा बसेस उपलब्ध करुण देण्यात येणार आहे.
पुणे : सार्वजनिक वाहतुकीचं महत्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पीएमपीएमएलतर्फे आज ‘बस डे’चं (Bus Day) आयोजन करण्यात आलंय. बस डे निमित्त 250 ज्यादा बसेस (extra bus service) उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. 1800 बसेस (buses)एकूण रस्त्यावर धावणार आहे. महिलांना आज पीएमपीएमएलतर्फे मोफत प्रवास करता येणार आहे. तर इतर प्रवाशांना दहा आणि दहा रुपयात प्रवास करता येईल.
Published on: Apr 18, 2022 11:19 AM