पुणेकरांना भरली हुडहुडी, पुण्यात 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुण्यामध्ये आज 9 पूर्णांक 4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.तर दुसरीकडे पुण्यातील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट स्तरावर असा नोंदवली गेलीये.
पुण्यामध्ये आज 9 पूर्णांक 4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.तर दुसरीकडे पुण्यातील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट स्तरावर असा नोंदवली गेलीये.आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 193 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आलयं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानकानुसार हे प्रमाण अनुक्रमे 100 आणि 80 प्रतिघनमीटर असणे अपेक्षित असतं.