Pune | शिरुर पोलिसांकडून 4 लाख 50 हजार 800 किंमतीची अफूची झाडे जप्त

| Updated on: Mar 05, 2022 | 6:10 PM

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 50 हजार 800 रूपये किंमतीची आफूची 69 झाडे जप्त केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 50 हजार 800 रूपये किंमतीची आफूची 69 झाडे जप्त केली आहे. आरणगाव येथील शिंगाडे वस्तीतील गट नंबर 90 मध्ये उसाच्या शेतात ताई संतोष मकर यांनी या आफूच्या झाडांची लागवड केली होती,आफूची ची 9 किलो 16 ग्रॅम ची एकूण 69 झाडे पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(ख), 20(ब ) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला  असून याबाबत चा पुढील तपास आता शिक्रापूर पोलीस करत आहेत

राज्यपालांना टार्गेट करणं अयोग्य, ते संविधानाप्रमाणेच काम करतात : देवेंद्र फडणवीस
रशियाच्या हल्ल्यात यूक्रेनचा युद्धतळ उद्धवस्त