VIDEO : Pune Pothole| क्षेत्रीय कार्यालयाने खड्ड्यांची माहिती मागवली, माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा
पुणे शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीयं. रस्त्यावरील खड्डयांमुळे महापालिका प्रशासनावर टिका नागरिकांकडून केली जातंय.
पुणे शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीयं. रस्त्यावरील खड्डयांमुळे महापालिका प्रशासनावर टिका नागरिकांकडून केली जातंय. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठी चाळण झाली असून यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या समस्येमध्ये देखीव वाढ झालीयं. क्षेत्रीय कार्यालयाने खड्ड्यांची माहिती आता मागवून घेतल्याची माहिती मिळते आहे. माहिती न दिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलीयं.
Published on: Aug 23, 2022 12:18 PM