Pune | पुण्यात व्यापाऱ्यांची दुकानं चार वाजेनंतरही सुरुच, दुकानांवर पोलिसांकडून कारवाई
पुणे व्यापारी आंदोलन

Pune | पुण्यात व्यापाऱ्यांची दुकानं चार वाजेनंतरही सुरुच, दुकानांवर पोलिसांकडून कारवाई

| Updated on: Aug 04, 2021 | 6:59 PM

पुण्यातील दूकानांची वेळ ही 4 पर्यंतच ठरवून देण्यात आलीये, पालिका कर्मचाऱ्यांनी चारनंतर सुरू असलेली दूकानं बंद करायला सुरुवात केली. मात्र, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दुकान सुरुच ठेवल्याचं दिसून आलं.

पुण्यातील दूकानांची वेळ ही 4 पर्यंतच ठरवून देण्यात आलीये, पालिका कर्मचाऱ्यांनी चारनंतर सुरू असलेली दूकानं बंद करायला सुरुवात केली. मात्र, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दुकान सुरुच ठेवल्याचं दिसून आलं. संध्याकाळी 7 पर्यंत दूकानं सुरू ठेवणार असल्याचं रांका म्हणतायेत, पोलिसांनी कारवाई केली तरी दुकानं सुरूच राहणार असल्याच त्यांनी म्हटलंय. इतर दुकानांवर कारवाई केली जातीये मात्र अध्यक्षांच्या दूकानांवर कारवाई का नाही ? असा सवाल इतरांनी विचारलाय. दोन दिवसात दुकानांची वेळ वाढवा अन्यथा सातपर्यंतचं दूकानं सुरू ठेवणार असल्याचंही फतेचंद रांका यांनी सांगितलंय,

मुंबई-गोवा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, सुनील तटकरेंनी घेतली नितीन गडकरींची भेट
Shivshankar Patil Passed Away | शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन