VIDEO : Pune Ganesh Visarjan 2021 | पुण्यातील तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळ्यावर पोलिसांची कारवाई

| Updated on: Sep 19, 2021 | 1:58 PM

पुण्यात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. मात्र, पुण्यातील तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. विसर्जन मिरवणूकीला परवानगी नसताना मिरवणूक काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. मात्र, पुण्यातील तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. विसर्जन मिरवणूकीला परवानगी नसताना मिरवणूक काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Video : Mumbai Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा Live
Pune Ganesh Visarjan 2021 | पुण्यातील तुळशीबाग गणपती विसर्जन सोहळ्यात पोलिसांकडून ढोल ताशे जप्त