पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का? आपची सरशी होण्याची शक्यता?

| Updated on: Mar 07, 2022 | 7:44 PM

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाण्याती शक्यता आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. पंजाबमधील काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षाकडे जाण्याती शक्यता आहे. पंजाबमध्ये आपला 56-61, तर काँग्रेसला 24-29 जागा मिळतील. शिरोमणी अकाली दलाला 22-26 जागा मिळतील. तर भाजपला 1-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 0-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Uttar Pradesh मध्ये BJP ला 277 तर सपाला 134 जागा मिळण्याची शक्यता, रिपब्लिकचा सर्व्हे काय सांगतो?
गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, मात्र बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता