मोहालीत गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर 24 तासांत दुसरा स्फोट
मोहालीमध्ये गेल्या 24 तासांत दुसरा स्फोट झाला. गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झालाय. मोहालीच्या (Mohali) सोहानामध्ये गुप्तचर विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी मोठा धमाका झाला होता.
मोहालीमध्ये गेल्या 24 तासांत दुसरा स्फोट झाला. गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झालाय. मोहालीच्या (Mohali) सोहानामध्ये गुप्तचर विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी मोठा धमाका झाला होता. सोमवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास हा धमाका झाला होता. हा स्फोट (Blast) इतका मोठा होता की संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या आहेत आणि हा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. स्फोटाची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ पाहायला मिळाली.
Published on: May 10, 2022 03:44 PM