Purushottam Khedekar | आता फक्त भाजपशी युती हाच पर्याय – पुरुषोत्तम खेडेकर

| Updated on: Sep 16, 2021 | 4:23 PM

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडनं भाजपशी युती करावी असं म्हटलं आहे. सोबतच काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना आमच्यासोबत पर्याय नाही असंही ते म्हणालेत. 

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडनं भाजपशी युती करावी असं म्हटलं आहे. सोबतच काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना आमच्यासोबत पर्याय नाही असंही ते म्हणालेत.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 September 2021
Manoj Patil | बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्या प्रयत्न प्रकरणी अभिनेता साहिल खान पत्रकार परिषद घेणार