Video : कोल्हापुरातल्या शहरी भागात घुसला गव्यांचा कळप आणि…

| Updated on: Dec 19, 2021 | 5:18 PM

मागच्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर (Kolhapur)आणि परिसरात गव्यांचा वावर वाढल्यानं भीतीचं वातावरण आहे. सुदैवानं ते कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. राधानगरी(Radhanagari) गव्या(Gaur)चं एक कळपच पाळीव जनावरांसमोर आला.

मागच्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर (Kolhapur)आणि परिसरात गव्यांचा वावर वाढल्यानं भीतीचं वातावरण आहे. सुदैवानं ते कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. राधानगरी(Radhanagari) गव्या(Gaur)चं एक कळपच पाळीव जनावरांसमोर आला. मोकळ्या रानात चरण्यात दंग असलेल्या या पाळीव जनावरांना पाहताच त्यांच्यावर हल्ला न करता शांतपणे कळप माघारी फिरले. या सगळ्या प्रसंगाचं चित्रण राधानगरीतल्लया प्रकाश चिंदम यांनी केलंय.

Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार
Pune | पुण्यात अमित शाहांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन