Farm Law बाबतचं Rahul Gandhi यांचं जुनं वक्तव्य व्हायरल, ऐका काय म्हणाले होते!

Farm Law बाबतचं Rahul Gandhi यांचं जुनं वक्तव्य व्हायरल, ऐका काय म्हणाले होते!

| Updated on: Nov 19, 2021 | 2:21 PM

राहुल गांधींनीही त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. शेतकऱ्यांच्या विजयाचे त्यांनी अभिनंदनही केले.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करताच, ‘माझे शब्द लक्षात ठेवा, सरकारला शेतीविरोधी कायदे परत घ्यावे लागतील’ अशी काँग्रेस नेत्याची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. 14 जानेवारीला त्यांनी हे ट्विट केलं होत ज्याला नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधींनीही त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. शेतकऱ्यांच्या विजयाचे त्यांनी अभिनंदनही केले. 2020 मध्ये केंद्राने तीन शेती कायद्ये मंजूर केल्यापासून देशभरातील शेतकरी या विरोधात आंदोलनं करत आहेत.

Pravin Darekar on PM | मोदींकडून शेतकरी कायदे रद्द, प्रवीण दरेकर म्हणतात, आजचा काळा दिवस
Vikram Gokhale LIVE | शाहरुख-आर्यन नाही, बॉर्डरवरील शहीद जवान माझा नायक : अभिनेते विक्रम गोखले