Raigad Landslide | तिथे पोहचण्याचे मार्ग बंद असल्यानं मदतीस विलंब – निधी चौधरी, रायगड जिल्हाधिकारी
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला आहे. तिथे पोहचण्याचे मार्ग बंद असल्यानं मदतीस विलंब झाला असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.