Raigad | मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पोला आग, जीवितहानी नाही
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आयशर टेम्पोला आग लागली. मात्र, या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. मुबंई हुन पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर बोरघाटात खोपोली हद्दीमध्ये शिग्रोंबा मंदीर जवळ अचानक टेम्पोला आग लागली. आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेच्या जवानांनी आग विझवली.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आयशर टेम्पोला आग लागली. मात्र, या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. मुबंई हुन पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर बोरघाटात खोपोली हद्दीमध्ये शिग्रोंबा मंदीर जवळ अचानक टेम्पोला आग लागली. आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेच्या जवानांनी आग विझवली. मात्र केबिन जळून खाक झाले आहे. काही काळ पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखुन धरण्यात आली होती. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.