Raigad Rain : रायगडमधील रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरु आहे?

| Updated on: Jul 23, 2021 | 10:24 AM

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. सर्वाधिक फटका महाडला बसला आहे. महाडजवळील दासगाव ते.टोल फाटा पर्यंत कोस्ट गार्डची टिम पोहचली.

रायगड : रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. सर्वाधिक फटका महाडला बसला आहे. महाडजवळील दासगाव ते.टोल फाटा पर्यंत कोस्ट गार्डची टिम पोहचली . तिथून रबर बोट आणि बचाव साहित्य जमा करुन महाड शहरात निघाली. तर NDRF चं पथक रायगडमध्ये दाखल होत त्यांनी बचावकार्य सुरु केलं. महाड परिसरात कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत कार्य केलं.

Kolhapur Panchganga river : ड्रोनच्या माध्यमातून पाहा पंचगंगा नदीचं रौद्ररुप
Kolhapur Flood Update | ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापुरातील सध्याच्या दृद्शांचा आढावा