Video | बुलंदशहरमध्ये जोरदार पाऊस, प्रियंका गांधी यांचा रोड शो | UP Elections 2022

| Updated on: Feb 04, 2022 | 9:20 AM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळ्या पक्षांचे बडे  नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यादेखील हिरीरीने प्रचार करत आहेत.

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळ्या पक्षांचे बडे  नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यादेखील हिरीरीने प्रचार करत आहेत. प्रियंका गांधी बुलंदशहरमध्ये प्रचार करत असताना अचानकपणे पाऊस आला. या पावसामध्येही न त्यांचा रोड शो सुरुच होता. या रोडशोमध्ये नागरिक तसेच काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Special Report | ईडीकडे जबाब…कोणाचा कोणावर दबाव?
Video | पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू | Pune Building Slab Collapse |