Mumbai | अश्लिल व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलैपर्यत पोलीस कोठडी

| Updated on: Jul 20, 2021 | 3:37 PM

पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना काल अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Published on: Jul 20, 2021 03:37 PM
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 July 2021
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 2.30 PM | 20 July 2021