Raj Thackeray Pune | वसंत मोरेंच्या पाठीवर वही, चिमुकल्या फॅनला राज ठाकरेंचा ऑटोग्राफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचं फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुरडी फॅन्स दिसून आलेली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचं फक्त राजकारणातच नाही तर सर्व वयोगटात फॅन्स आहेत. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंची एक चिमुरडी फॅन्स दिसून आलेली आहे. राज ठाकरे यांनी तिला ऑटोग्राफ दिला. नगरसेवक वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवून राज ठाकरे यांनी वहीवर सही केली… यावेळी उपस्थति सर्वजण अचंबित झाले.