‘भाजपा बरोबर युती म्हणजे दोन दिन की चांदनी फिर अंधेरा हे राज ठाकरे लक्षात ठेवा’
"भाजपा प्रादेशिक पक्षाबरोबर युती करतो आणि त्यांनाच संपवतो हे जगजाहीर आहे. भाजपाने आसाममध्ये आसाम गण परिषद बरोबर युती केली"
मुंबई: “भाजपा प्रादेशिक पक्षाबरोबर युती करतो आणि त्यांनाच संपवतो हे जगजाहीर आहे. भाजपाने आसाममध्ये आसाम गण परिषद बरोबर युती केली. पंजाब मध्ये अकाली दला बरोबर युती केली, त्यांना संपवलं. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती केली. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे त्यांच्या नीतीला बळी पडले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे तुम्ही भाजपा बरोबर युती करण्याआधी दोन दिन की चांदनी फिर अंधेरी रात है हे लक्षात ठेवावं” असं सचिन खरात म्हणाले.
Published on: Aug 30, 2022 11:29 AM