Raj Thackeray | लाडक्या ‘जेम्स’च्या निधनाने राज ठाकरे भावूक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील एका कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. राज ठाकरे यांच्या 'जेम्स' नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्याच्या निधनाने राज ठाकरे भावूक झालेला पाहायला मिळाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील एका कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. राज ठाकरे यांच्या ‘जेम्स’ नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्याच्या निधनाने राज ठाकरे भावूक झालेला पाहायला मिळाले. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. (Raj thackeray Emotional After james Dog Death)
Published on: Jun 29, 2021 12:11 PM